Tap to Read ➤

'जवान' वडिलांना पाहून IAS बनण्याचं ठरवलं; इशिता कशी बनली UPSC टॉपर?

इशिता किशोरने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये पहिला क्रमांक पटकावला.
दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत असलेल्या इशिताचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते.
इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत.
UPSC मध्ये इशिताने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर पाहिले आहे.
तसेच इशिताने यूपीएससीसाठी घरीच अभ्यास केला आणि हे यश मिळवले.
पहिला क्रमांक आल्यानंतर इशिताने आनंद व्यक्त केला असून यशाची पूर्ण खात्री होती असे म्हटले.
क्लिक करा