Tap to Read ➤

Jio चा स्वस्त प्लॅन; 895 रुपयांमध्ये 336 दिवसांची व्हॅलिडिटी अन्...

Jio 336 Days Plan: तुम्ही लॉन्ग व्हॅलेडिटी असलेल्या प्लॅनच्या शोधात असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे.
Reliance Jio Plans: तुम्ही रिलायन्स Jio प्रीपेड युजर असाल आणि लॉन्ग व्हॅलेटिडी असलेल्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे.
कंपनीकडे तुमच्यासाठी एक उत्तम प्लान आहे. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे हा 900 रुपयांपेक्षा स्वस्त असून, यात 336 दिवसांची लॉन्ग व्हॅलेटिडी मिळते.
Jio च्या 895 प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा 2 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. याशिवाय, यात इतर अनेक फायदेखील मिळतात.
डेटा व्यतिरिक्त 895 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही मिळेल.
डेटा आणि कॉलिंगसोबतच रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा 50 एसएमएस मिळतील.
895 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनसह Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळेल.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, Jio 895 प्लॅन फक्त JioPhone युजर्ससाठी आहे. स्मार्टफोन युजर हा प्लॅन वापरू शकणार नाहीत.
क्लिक करा