Tap to Read ➤

ओळखा पाहू, 'ही' हॉट & फिट अभिनेत्री कोण?

ही अभिनेत्री खूपच गोड दिसते. तिचे स्मितहास्य साऱ्यांनाच आवडते.
टीव्ही शो आणि मराठी चित्रपटांमधून ही अभिनेत्री आपल्या भेटीला आली आहे
या मुंबईकर अभिनेत्रीने मराठीसह हिंदी आणि साऊथमध्येही अभिनय केलाय
अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमातून ती मराठी घराघरात पोहोचली
ही अभिनेत्री म्हणजे जिया शंकर. ती सध्या परदेशात सुटीचा आनंद घेतेय

Your browser doesn't support HTML5 video.

जिया आपल्या अभिनयासोबतच फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे.
जियाला फिरण्याचीही खूप आवड आहे. तिने व्हेकेशनचे फोटोही शेअर केले आहेत.
क्लिक करा