Tap to Read ➤

बेबोच्या सिल्व्हर सीक्वेंस साडीत ग्लॅमरस अदा!

करीना कपूरचे साडीतले लेटेस्ट फोटो आले चर्चेत
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर
करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करीना कपूर अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच बेबोने सिल्व्हर सीक्वेंस साडीत फोटोशूट केले आहे.
करीना कपूरचे साडीतले फोटो सध्या चर्चेत आले आहेत.
करीना कपूरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा