Tap to Read ➤

'KGF 2' फेम यशची आई खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा फोटो

अभिनेत्री अर्चना जोइस हिने यशच्या आईची भूमिका साकारली आहे.
बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे KGF 2.
दोन पार्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
उत्तम कथानकासह या सिनेमातील कलाकारांचा अभिनयही तितकाच गाजला.
सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील अभिनेत्री अर्चना जोइस हिची चर्चा रंगली आहे.
या सिनेमात तिने यशच्या आईची भूमिका साकारली आहे.
सिनेमात अगदी साधी वाटणारी अर्चना खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
अर्चना २८ वर्षांची असून या सिनेमात तिने ३७ वर्षीय यशच्या आईची भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवली.
अर्चना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
क्लिक करा