Tap to Read ➤

क्रिती सनॉनच्या लाल रंगाच्या ड्रेसची किंमत जाणून व्हाल थक्क

क्रिती सनॉननेे परिधान केलेल्या लाल रंगाच्या ड्रेसची किंमत किती जाणून घ्या
क्रिती सनॉनने नुकतंच लाल रंगाच्या एका खास ड्रेसवर फोटोशूट केलंय
क्रिती सनॉनच्या या ड्रेसची किंमत तब्बल लाखोंच्या घरात आहे
क्रिती सनॉनच्या या ड्रेसची किंमत आहे तब्बल १.७९ लाख
क्रिती सनॉन या वर्षी तेरी बातों ने उलझा जिया आणि क्रू या सिनेमांत झळकली
क्रिती सनॉन लवकरच काजोल सोबत दो पत्ती मध्ये काम करणार आहे
क्रिती सनॉन हाऊसफुल्ल 5 मध्येही अक्षय कुमार, रितेश देशमुखसोबत कॉमेडी करताना दिसणार आहे
क्लिक करा