Tap to Read ➤
हाय मेरी परम सुंदरी
क्रिती सनॉनचं साडीमध्ये खुललं सौंदर्य
क्रिती सनॉन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच तिने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Maroon रंगाच्या साडीत क्रिती अगदी सुंदर दिसतेय.
क्रितीने या लूकसाठी केस बांधले असून न्यूड मेकअप केला आहे.
कॉलर आणि फुल स्लीव्स असलेलं हे ब्लाउज साडीवर शोभून दिसतेय.
तिने फोटोशूट करतानाही एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
तिचा हा लुक पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
क्लिक करा