Tap to Read ➤
Krutika Tulaskar : 'शेवंता' फेम कृतिकाचे हनीमूनचे फोटो चर्चेत
अभिनेत्री कृतिका तुळसकरने दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
लग्नानंतर कृतिका आणि विशाल हनीमूनला हिमाचल प्रदेशमध्ये गेले आहेत.
कृतिकाने तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कृतिकाचे हनीमूनचे फोटो चर्चेत आले आहेत.
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली.
या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली आहे.
कृतिका गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. विशेष बाब म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.
क्लिक करा