माधुरी ते कंगना, पाहा आयरा खानच्या लग्नातले चमचमते घागरे..
आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. या रिसेप्शनसाठी आलेल्या अभिनेत्रींचे घागरा लूक खरोखरच बघण्यासारखे होते.
भुमी पेडणेकरचा हा गोटापट्टी बॉर्डर लेहेंगा तिला एकदम स्टायलिश लूक देणारा ठरला.
माधुरीचा डिसेंट लूक आणि हटके स्टाईल या दोन्ही गोष्टी या लेहेंग्यामध्ये दिसून आल्या.
आयरा आणि नुपूरची मैत्रिणी मिथिला पालकर हिची संपूर्ण लग्नात चांगलीच चर्चा होती. तिचा हा लूकही अनेकांना आवडून गेला.
इंडोवेस्टर्न प्रकारचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर हा अशा प्रकारचा लेहेंगा छान दिसतो.
कंगना रानौतचा हा हेवी एम्ब्रॉयडरी असणारा लेहेंगा तिला परफेक्ट वेडिंग लूक देणारा ठरला.
डार्क रंगापेक्षा पेस्टर कलरचे लेहेंगा सध्या ट्रेण्डी आहेत. तुम्ही लग्नसराईसाठी लेहेंग्याचा विचार करत असाल तर हा असा पर्याय पाहू शकता
रिसेप्शनमध्ये अमिषा पटेलचा हा स्टायलिश लूकही खूप कॅची ठरला.