Tap to Read ➤
LIC ची विशेष स्कीम, महिन्याला मिळतील १७ हजार; किती करायची गुंतवणूक?
एलआयसीकडे असे अनेक प्लान्स आहेत, ज्यामध्ये उत्तम रिटर्न मिळतात.
एलआयसीकडे असे अनेक प्लान्स आहेत, ज्यामध्ये उत्तम रिटर्न मिळतात. आज आम्ही अशाच एका पॉलिसीबद्दल तुम्हाला सांगत आहोत.
एलआयसीकडे असा एक प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला महिन्याला १७ हजार रुपये मिळू शकतात. पाहूया याच्या डिटेल्स.
या स्कीमचं नाव आहे एलआयसी जीवन अक्षय, ही एक सिंगल प्रीमिअम पॉलिसी आहे.
जर तुम्ही या स्कीममध्ये ५ लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला २८६२५ रुपयांचा रिटर्न मिळेल.
जर तुम्हाला महिन्याला १७ हजार रुपयांची पेन्शन हवी असेल तर यामध्ये तुम्हाला ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
३५ लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला २.०४ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही महिन्याला ही रक्कम घेतली तर, तुम्हाला १७ हजार रुपये मिळतील.
क्लिक करा