Tap to Read ➤

LIC आणि पोस्टापैकी गुंतवणूकीसाठी कोण 'बेस्ट', पाहा उत्तर

भविष्याच्या दृष्टीनं सुरक्षित गुंतवणूक करणं महत्त्वाचं असतं. पाहूया कोणत्या गुंतवणूकीत मिळेल सर्वाधिक फायदा.
पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला गुंतवणूकीचे ९ पर्याय मिळतील, ज्यात तुम्हाला वार्षिक ८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं.
यामध्ये सेव्हिंग अकाऊंट, टाईम डिपॉझिट अकाऊंटपासून सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम आणि पीपीएफसारख्या स्कीम्सचा समावेश आहे.
KVP, NSC, MIS आणि सुकन्या समृद्धीसारख्या पोस्टाच्या स्कीम्समध्येही खातं उघडलं जाऊ शकतं.
या खात्यांमध्ये तुम्हाला ८ टक्क्यांपर्यंतचे जबरदस्त रिटर्न मिळतात. तर एलआयसी निराळ्या पद्धतीनं रिटर्न देते.
एलआयसीमध्ये अनेक फायदे आहेत. परंतु यातील सर्वाधिक फायदा म्हणजे कमी गुंतवणूकीत मॅच्युरिटीवर अधिक रिटर्न मिळतात.
एलआयसीमधील गुंतवणूक अन्य गुंतवणूकीच्या पर्यायांच्या तुलनेत रिस्क फ्री असते. याशिवाय एलआयसीमध्ये तुम्हाला मनीबॅकची सुविधाही मिळते.
यामध्ये सोबतच गॅरंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट्ससारखे फायदेी मिळतात. अशातच या सुविधांचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता.
पोस्ट आणि एलआयसी दोघांचेही निरनिराळे फायदे आहेत. जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस बेस्ट ठरू शकेल.
क्लिक करा