Tap to Read ➤
एलआयसीची विशेष पॉलिसी : रोज ₹२४ जमा करून मिळवा ५० लाख
एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. त्यांच्या प्रसिद्ध प्लॅन्स पैकी एक म्हणजे न्यू टेक टर्म प्लॅन. याद्वारे तुम्ही मोठा फंड जमा करू शकता.
न्यू टेक टर्म प्लॅन एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. ही एलआयसीची एक परवडणारी पॉलिसी आहे.
कमीतकमी १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. याची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.
२१ वर्षाच्या एखाद्या व्यक्तीनं २० वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली तर त्याला वर्षाला ६४३८ रुपये द्यावे लागतात.
जर ४० वर्षाच्या व्यक्तीनं २० वर्षासाठी पॉलिसी घेतली तर त्यांना दर वर्षी प्रीमिअम म्हणून भरावे लागतील.
२१ वर्षांच्या व्यक्तीला ५० लाखांच्या पॉलिसीसाठी वर्षाला ८८२६ रुपये ४० वर्षांसाठी भरावे लागतील.
यानुसार दररोज तुम्हाला प्रीमिअम म्हणून २४ रुपयांचा खर्च येईल. ही रक्कम ५० लाखांच्या विमा कव्हरसाठी आहे.
क्लिक करा