Tap to Read ➤

माना के ये जलवे तेरे, कर देंगे मुझे दीवाना!!

bold & bindaas रसिका वेंगुर्लेकर
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.
विनोदाचं उत्तम टायमिंग आणि अभिनयशैली यांच्यामुळे रसिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासह रसिकाने काही गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
रसिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच रसिकाने तिचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रसिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा