Tap to Read ➤

'वादळवाट' फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक

'वादळवाट' मधल्या रमाचा लूक पाहिलात का?
अभिनेत्री अदिती सारंगधर 'वादळवाट' मालिकेमुळे लोकप्रिय झाली
नुकतीच ती 'बाई गं' सिनेमात दिसली
अदितीचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
निऑन रंगाची बिकीनी आणि प्रिंटेड जॅकेट फ्लॉन्ट करत तिने फोटो पोस्ट केलेत
केसांचा बन, नेकलेस आणि मेकअप अशा लूकमध्ये ती हॉट दिसतेय
निसर्गरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं आहे
क्लिक करा