Tap to Read ➤
फुलले रे क्षण माझे...
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडतात.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
अभिनयाने ऐश्वर्या यांनी एक काळ गाजवला आहे.
तर त्यांच्या सौंदर्याची आजही सर्वत्र चर्चा होताना दिसते.
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडतात.
नुकतंच त्यांनी साडीतील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या पैठणी साडीत त्यांचं सौंदर्य खुलून आलं आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा