Tap to Read ➤
ऐश्वर्या नारकर यांचं आरस्पानी सौंदर्य!
ऐश्वर्या या वयाच्या पन्नाशीतही त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी एक काळ गाजवला.
ऐश्वर्या या वयाच्या पन्नाशीतही त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात.
त्यांचं साडीवर विशेष प्रेम असल्याचं दिसून येतं.
नुकतंच त्यांनी साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वारली पेटिंगच्या या साडीत ऐश्वर्या यांचं सौंदर्य अधिक खुललं आहे.
त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा