Tap to Read ➤

ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचं नाव काय? करतो हे काम

ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा नेमका काय करतो
ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत
ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा काय करतो याविषयी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत
ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचं नाव अमेय नारकर असून तो रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे
कॉलेजमध्ये असताना अमेयने विविध एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला होता
ऐश्वर्या नारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहेत
ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अमेय नारकर यांचे रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
क्लिक करा