Tap to Read ➤

भार्गवी चिरमुलेची सख्खी बहिणही आहे लोकप्रिय अभिनेत्री

भार्गवी चिरमुले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
भार्गवी चिरमुले ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भार्गवी चिरमुले ही गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे
भार्गवी चिरमुलेची बहिणही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल
भार्गवी चिरमुलेच्या बहिणीचं नाव आहे चैत्राली
चैत्राली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक हिंदी-मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलंय
चैत्राली आणि भार्गवी या बहिणींचा एकमेकांच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे
क्लिक करा