Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीचं बाथटबमध्ये फोटोशूट

अभिनेत्रीची सोशल मीडियावर हवा
नुकतंच गोदावरी सिनेमात दिसलेली ही अभिनेत्री आहे गौरी नलावडे
गौरी अनेकदा तिच्या सुंदर फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
साडीत तर तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं
सध्या गौरी अलिबागमध्ये आहे
तिथे तिने बाथटबमध्ये पोज देत फोटोशूट केलंय
त्याची झलक तिने या इन्स्टाग्राममधून दाखवली आहे
क्लिक करा