Tap to Read ➤

साधा लूक पण तरीही गौतमी दिसते भारीच!

गौतमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमी देशपांडेने अभिनयात एन्ट्री घेतली.
'सारे तुझ्याचसाठी' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
त्यानंतर गौतमीची 'माझा होशील ना' ही मालिका प्रचंड गाजली.
गौतमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये लेहेंगा परिधान केल्याचं दिसत आहे.
साधा लूक आणि खड्यांच्या ज्वेलरीमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
क्लिक करा