Tap to Read ➤

Manasi Naik: चाहत्याने विचारले व्हिडीओ कॉल करु का?; मानसीचे उत्तर वाचा

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
सोशल मीडियावरुन ती आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.
मानसी नाईकने इस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना तिने भन्नाट कॅप्शन दिली आहे.
या कॅप्शनमध्ये तिने एक संवाद लिहिला आहेत. यात तिने व्हिडीओ कॉल करु का? असा प्रश्न केला आहे. पुढे तिने उत्तरही लिहिले आहे.
या उत्तरात तिने माझ्याकडे मोबाईल नाही असं संवादात म्हटले आहे.
या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
मानसी आता नव्या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे.
मानसीचे इन्स्टाग्रामनर लाखो फॉलोवर्स आहेत.
मानसीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
क्लिक करा