Tap to Read ➤
Meera Joshi: बाई मी पतंग उडवित होते...!
उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी.
मीरा जोशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांबरोबर काही रिअॅलिटी शोमध्ये देखील मीरा झळकली आहे.
मीरा सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत येते.
नुकतंच मकर संक्रांतीनिमित्त अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
हातात पतंग घेऊन अभिनेत्रीने हटके पोज देत हे फोटो काढले आहेत.
"हॅप्पी मकर संक्रांती २०२५...", असं कॅप्शन मीराने या फोटोंना दिलं आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा