Tap to Read ➤

प्राजक्ता माळीचं अस्सल मराठमोळं सौंदर्य!

अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्राजक्ता अनेकदा तिचे नवीन आणि खास लूकमधील फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची पैठणी नेसून मराठमोळा लूक केला आहे.
यावर तिने नाकात नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी साज केला आहे.
प्राजक्ताने केसाचा बन बांधून गुलाबाची फुलंही माळली आहेत.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
क्लिक करा