Tap to Read ➤

बाई गं! प्रार्थना बेहेरेचा कडक लूक

आगामी सिनेमाचं प्रमोशन करतीये प्रार्थना बेहेरे
प्रार्थना बेहेरेचा लूक कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न ती कशातही खुलून दिसते
'बाई गं' या आगामी सिनेमाचं ती प्रमोशन करत आहे
यासाठी तिने केलेला हा डॅशिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे
बऱ्याच काळानंतर प्रार्थना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
क्लिक करा