Tap to Read ➤

पर्दे मे रहने दो...! ओळखलं का या अभिनेत्रीला?

फोटोतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचली.
या मालिकेतील शनाया या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
रसिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
रसिकाने नुकतंच फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केलेत.
या फोटोंमध्ये रसिकाचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
पीच रंगाच्या आऊटफिटमध्ये रसिकाने हे फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा