Tap to Read ➤

सई ताम्हणकरचा 'ग्लॅमरस' लूक

सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं लक्ष
सध्या मराठमोळी सई हिंदीतही आपला डंका गाजवत आहे
सोबतच आपल्या फॅशनेबल लूकने ती कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते
नुकतंच तिने गोल्डन ऑफ शोल्डर वनपीसमध्ये फोटो पोस्ट केलेत
यातील तिच्या पोजही प्रोफेशनल मॉडेलप्रमाणे दिसत आहेत
सई ताम्हणकरच्या पुढील प्रोजेक्टची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे
क्लिक करा