सोनाली सध्या फुकेतमध्ये तिचं व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
सोनाली खरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
या फोटोंमध्ये सोनालीचा फुकेतच्या समुद्रकिनारी बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचे शॉर्ट आणि टॉप तिने परिधान केलं आहे.
फुकेतमधील सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एक अभिनेत्री असण्यासोबतच सोनाली एक निर्मातीदेखील आहे. काही मालिकांची निर्मिती तिने केली आहे.
सोनाली कायमच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. ती नियमित योगा आणि व्यायाम करते.