Tap to Read ➤

'तेरी हर अदा हैं हसीन...'

मराठी कलाविश्वातील देखणी आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.
सध्या वैदेही तिच्या 'एक दोन तीन चार' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
वेगवेगळ्या मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
'सिंबा' या चित्रपटामध्ये काम करून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली.
वैदेही परशुरामीने इंस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
राउंड नेक शॉर्ट ड्रेस परिधान करून वैदेहीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
क्लिक करा