Tap to Read ➤

Sharvari Jog : परमसुंदरी!

अभिनेत्री शर्वरी जोगचं नवरात्री स्पेशल फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
शर्वरी जोग मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
या मालिकेत तिने गुंजा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
शर्वरीने यापूर्वी 'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतही काम केलं आहे.
नुकतंच अभिनेत्रीने नवरात्री स्पेशल फोटोशूट केलं आहे.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अशा पारंपरिक लूकमध्ये शर्वरी फारच सुंदर दिसते आहे.
फोटोंमध्ये राखाडी रंगाच्या नऊवारी साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.
क्लिक करा