Tap to Read ➤

'मिर्झापूर ३' मधील सलोनी भाभीचा ब्यूटि'फूल' अंदाज

'मिर्झापूर ३' मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची खूप चर्चा झाली
'मिर्झापूर ३'मध्ये सलोनी भाभी या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं
अभिनेत्री नेहा सरगमने सलोनी भाभीची व्यक्तिरेखा साकारली आहे
नेहा उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय ती प्रसिद्ध गायिकाही आहे
नेहाने इंडिनय आयडॉल सीझन २ साठी ऑडिशन दिलेली. पण गाण्याच्या ओळी विसरल्याने ती रिजेक्ट झाली
पुढे नेहा इंडियन आयडॉलच्या चौथ्या सीझनमध्ये गायिका म्हणून सहभागी झाली
'मिर्झापूर ३'मध्ये झळकणाऱ्या नेहाने याआधी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारली आहे
क्लिक करा