Tap to Read ➤

लाल परी! GT vs DC मॅचमध्ये दिसली मिस्ट्री गर्ल, क्रिकेटपटूशी नातं

गुजरातच्या डग आऊटमध्ये लाल टॉप घालून बसलेली तरुणी कॅमेरामनच्या नजरेतून चुकली असती तर नवल
आयपीएल २०२३ मध्ये गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्यात एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधले
गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवताना दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सने विजय मिळवला
आयपीएल म्हटलं की ग्लॅमर आलाच आणि काल एका तरुणीनं तिच्या सुंदर रुपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
गुजरातच्या डग आऊटमध्ये लाल टॉप अन् जीन्स घालून बसलेली तरुणी कॅमेरामनच्या नजरेतून चुकली असती तर नवल
गुजरात टायटन्सच्या विजयानंतर नंतर तर तिने संघाचा झेंडा हाती घेतला अन् भन्नाट डान्सही केला
शहनील गिल असे या तरुणीचे नाव असून ती गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याची बहीण आहे
शहनील गिलचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत आणि तिच्या फोटो व व्हिडिओवर लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पडतो
शहनील गिल ही फॅशन लव्हर आहे आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत राहिली आहे.
क्लिक करा