Tap to Read ➤

PICS : टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा बोल्ड अंदाज

भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज.
मिताली राजचा बोल्ड अंदाज
भारताच्या महिला क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवणारी रणरागिणी
मिताली राज म्हणजे दिग्गज महिला क्रिकेटपटू.
तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रीडा विश्वातील घडामोडीवर ती सतत भाष्य करत असते.
मितालीने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले.
मिताली पर्व संपल्यानंतर भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौर सांभाळत आहे.
क्लिक करा