Tap to Read ➤

Mukesh Amabani यांचे लक्झरी कार कलेक्शन, किंमत ऐकून चकीत व्हाल..!

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत.
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, त्यांचे कार कलेक्शनही अतिशय शानदार आहे.
रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत.
यात रोल्स-रॉयस आणि मर्सिडीज बेंझपासून बीएमडब्ल्यू, पोर्शे, फेरारीसह अनेक महगाड्या ब्रँडच्या गाड्या आहेत.
अंबानी यांच्याकडे गाड्यांचा मोठा साठा आहे. तसेच, त्यांच्या घराचे पहिले सहा मजले फक्त पार्किंगसाठी राखीव आहेत.
रोल्स रॉयस फॅंटम आणि मर्सिडीज-मेबॅच बेंझ या मुकेश अंबानी यांच्या सर्वात आवडत्या कार आहेत.
2003 मध्ये लॉन्च झालेली Rolls-Royce Phantom जगातील सर्वात आलिशान कार आहे. याची किंमत 13.50 कोटी आहे.
अंबानींच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या नंबरवर Mercedes-Maybach Benz S650 Guard आहे, ज्याची किंमत 10.50 कोटी आहे.
तिसऱ्या नंबरवर लक्झरी सेडान BMW 760Li Security आहे, ज्याची किंमत सूमारे 8.9 कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानी यांच्याकडे Ferrari SF90 Stradale देखील आहे. या हायब्रिड स्पोर्ट्स कारची किंमत 7.50 कोटी रुपये आहे.
याशिवाय, अंबानींकडे Bentley Continental Flying Spur कार आहे, ज्याची किंमत 3.69 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
क्लिक करा