Tap to Read ➤

मुंबई इंडियन्स 'या' ४ खेळाडूंना 'रिटेन' करणार!

IPL 2025 Mumbai Indians Retention List
मुंबई इंडियन्स IPL 2025 साठी ६ नव्हे, केवळ ४ खेळाडू 'रिटेन' करणार
एका रिपोर्टनुसार, ६ खेळाडूंची परवानगी असूनही MI ४ खेळाडूच कायम ठेवणार
हार्दिक पांड्या
सूर्यकुमार यादव
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
क्लिक करा