Tap to Read ➤

Navratri 2024 : आईचा जोगवा मागेन!

अभिनेत्री मेघा घाडगे हिने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री मेघा घाडगे हिने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
केसांत गजरा, नाकात नथ आणि कपाळी कुंकू असा जोगतीणीचा वेश तिने केला आहे.
या फोटोशूटमधून मेघाने लोकसंस्कृतीतील जोगते आणि जोगतीणींना मानवंदना दिली आहे.
मेघाचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मेघाचे हे फोटोशूट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा