Tap to Read ➤

PICS : ग्लॅमरस! नेपाळच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार

सध्या श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे.
नेपाळची कर्णधार इंदू बर्माचा बोल्ड लूक.
इंदू म्हणजे जणू काही अभिनेत्रीच.
भारताविरूद्धचा सामना नेपाळने हरला पण इंदूने स्मृती मानधनाला एक भेट देऊन मनं जिंकली.
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
२६ वर्षीय इंदूने आतापर्यंत ५६ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
नेपाळसाठी तिने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एकूण ६५९ धावा कुटल्या आहेत.
क्लिक करा