Tap to Read ➤

आलिया ते परिणिती- बघा मिनिमम मेहेंदीचा लग्नातला नवा ट्रेण्ड

स्वत:च्या लग्नात हातभरून मेहेंदी काढण्यापेक्षा छोटंसं नाजूक मेहेंदी डिझाईन काढण्याचा नवा ट्रेण्ड नुकत्याच लग्न झालेल्या काही बॉलीवूड अभिनेत्री सेट करत आहेत.
आतापर्यंत बॉलीवूड अभिनेत्री स्वत:च्या लग्नात हातभर मेहंदी काढतच होत्या. दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफनेही काढलीच होती.
पण आलिया भटच्या लग्नापासून हा ट्रेण्ड बदलताना दिसतो. आलियाने स्वत:च्या लग्नात हातावर अगदी नाजूक मेहेंदी काढली होती.
कियारा आडवाणीनेही अशी छोटीशी मेहेंदी काढली होती.
पहिल्या करवा चौथ सणाला तर तिने हातावर हे असं फक्त छोटंसं स्टार काढलं होतं.
परिणिती चोप्राच्या हातावरच्या या नाजूक- सुबक मेहेंदीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिनेही अशी नाजूक मेहेंदी काढली होती.
क्लिक करा