Tap to Read ➤

नित्याला व्हायचं होतं पत्रकार, झाली अभिनेत्री...!!

हिचे फोटो वेड लावतील...!
टॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री व सिंगर नित्या मेनन हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.
आपल्या अभिनयानं वेड लावणारी नित्या साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिचे कुरळे केस आणि मनमोहक हास्य चाहत्यांना घायाळ करतं.
कन्नड, मल्याळम, तेलगू, तामिळ अशा अनेक चित्रपटांत तिने काम केलं आहे.
तुम्हाला ठाऊक नसेल पण नित्याला अभिनेत्री नाही तर पत्रकार बनायचं होतं.
तिने पत्रकारितेची पदवीही घेतली. मात्र हळूहळू पत्रकारितेतील आवड कमी झाल्यानंतर तिने चित्रपटांकडे मोर्चा वळवला.
नित्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
दहा वर्षांची असताना तिने ‘द मंकी हू न्यू टू मच’या इंग्रजी भाषेतील चित्रपटात काम केलं होतं.
2019 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अक्षयच्या ‘मिशन मंगल’ या सिनेमात ती झळकली.
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017

सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!

क्लिक करा