Tap to Read ➤

पुजा सावंतचा गुलाबी नखरा

फोटोशूट आलंय चर्चेत
अभिनेत्री पूजा सावंत ही महाराष्ट्रातील आघाडीची आणि लाडकी अभिनेत्री आहे.
पूजा मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय.
पूजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
आपल्या आयुष्यातील वेगवेगळे अपडेट्स ती सतत चाहत्यांसह शेअर करत असते.
नुकतंच पूजाने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील लूक शेअर केला आहे.
यामध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा मनमोहक लूक चाहत्यांना आवडला आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा