Tap to Read ➤

'24 कॅरेट गोल्ड' ब्लाऊज; अंबानींच्या पार्टीत पोहचलेली 'ही' आहे कोण?

सोन्याचा बेबी बंपही पाहून अनेकांच्या नजरा खिळल्या, सगळीकडे आहे तिचीच चर्चा
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरचा उद्धाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ३ दिवस हा कार्यक्रम सुरू होता.
बॉलिवूड, हॉलिवूडपासून अनेक सेलिब्रिटींनी यात हजेरी लावली. यात एकाहून एक सर्रस आऊटफिट पाहायला मिळाले.
या सर्वांमध्ये एका महिलेने लक्ष वेधलं ती म्हणजे फेमस ज्वेलरी डिझाईनर सुहानी पारेख(Suhani Parekh)
सुहानी सध्या गर्भवती आहे. तिने तिच्या लूकला स्वत:च्या क्रिएटिव्हिटीने आणखी सुंदर आणि आकर्षक बनवले.
सुहानीने नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या या कार्यक्रमात २४ कॅरेट गोल्ड बेली आर्मर ड्रेस घातला होता.
२४ कॅरेट गोल्ड बेबी आर्मरद्वारे सुहानी पारेखने अत्यंत स्टायलिशपणे तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट केले होते.
सोन्याने पोट झाकण्यासाठी बनवलेलं चमकदार कवच आणि २४ कॅरेट गोल्ड ब्रा स्टाइल ट्यूब ब्राऊज तिने घातला होता.
बेली आर्मरवर टेक्सचरल डिटेल्स निखारून दिसत होते. त्यातील छोटे छोटे ह्यूमन फेसेस दिसून येत होते.
बेली आर्मर, ट्यूब ब्लाऊजसह सुहानीने ब्लॅक साडी घातली होती. कानात इयररिंग्स, नेकपीस, बांगड्याही घातल्या होत्या.
क्लिक करा