Tap to Read ➤

गौतमीला टक्कर द्यायला आली राधा पाटील

गौतमी नंतर आता मुंबईच्या राधा पाटीलचे डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत
राधा मुळची मुंबईची आहे
तिच्या डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते
राधा मुंबईकर नावाने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे
तिचे इन्स्टाग्रामवर दीड लाख फॉलोअर्स आहेत
राधा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते
गौतमीला टक्कर द्यायला आता राधा आली आहे

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा