Tap to Read ➤

वाट पाहते मी गं, येणार साजन माझा..

माधुरी पवारचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत.
'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' यांसारख्या गाजलेल्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार.
माधुरी आज लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
रानबाजार या सीरिजमध्येही तिने दमदार भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावर तिचा जबरदस्त वावर आहे.
अलिकडेच तिने फोटोशूट केलं आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा