Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२४; स्त्रियांकडून फायदा होईल
चंद्र आज मंगळवारच्या दिवशी वृषभ राशीत आहे.
स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत.
वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल.
आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान - प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास शौक - मजा व मनोरंजन यावर खर्च होईल.
मंगलकार्ये ठरतील. प्रवास व विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल.
पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे.
भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर व मन एकदम स्वस्थ राहील.
प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय व स्त्री वर्गापासून सावध राहावे.
सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.
कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल.
परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल.
बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा.
पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल.
क्लिक करा