Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, अवैध कामांपासून दूर रहा, या राशींना आर्थिक फायदा

आज चंद्र 01 ऑगस्ट, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत आहे.
नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही करता येईल. एखादा प्रवास संभवतो.
आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.
सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील.
वाणी वर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये.
वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो.
जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्या विषयी काळजी घ्यावी लागेल.
स्वादिष्ट भोजन व सुंदर वस्त्र लाभल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.
आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील.
लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते.
अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजीचे वातावरण राहील. पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते.
क्लिक करा