Tap to Read ➤
रिद्धी डोगराचा हटके लूक
फ्यूजन साडी नेसून केलं प्रमोशन
टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा सध्या बॉलिवूड सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे
शाहरुखच्या 'जवान' मध्ये तिने काम केलं
तर आता ती आगामी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये दिसणार आहे
सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिद्धीने हा हटके लूक केला आहे
पांढरा-पिवळा ब्लाऊज आणि चेक्सचा पदर अशी तिची ही साडी आहे
तिच्या ब्लाऊजवर मागे India बनेगा भारत असं लिहिलं आहे
तर समोर 'द साबरमती रिपोर्ट' असं लिहिलेलं दिसत आहे
तिची ही हटके साडी चाहत्यांच्याही पसंतीस पडली आहे
क्लिक करा