Tap to Read ➤

Rock Star! धनश्री वर्माने सुरू केला स्वप्नांचा पाठलाग

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या पत्नीचा रॉक ऑन अंदाज
धनश्री वर्मा ही नृत्यदिग्दर्शक, नृत्यांगना आणि YouTuber आहे
धनश्री तिच्या फ्यूजन नृत्य परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे, जी समकालीन शैलींसह पारंपारिक भारतीय नृत्य प्रकारांचे मिश्रण करते.
धनश्रीचे YouTube आणि Instagram वर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत, तिथे ती व्हिडीओ व फोटो पोस्ट करते..
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थीम साँगमध्येही रणवीर सिंगसोबत धनश्री नाचताना दिसली होती.
आज तिने स्टेज शो केल्याचे जाहीर केले आणि स्वप्नांचा पाठलाग सुरू असल्याचे कॅप्शन लिहिले.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा