Tap to Read ➤

PICS : 'हि'रोहित शर्मा! हिटमॅनचा स्वॅग तर पाहा...

रोहित शर्माचा स्वॅग.
हिटमॅनचा भारी लूक.
रोहितच्या फोटोवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव.
रोहित थेट बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.
१९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाईल.
त्यानंतर ट्वेंटी-२० मालिका होईल.
क्लिक करा