Tap to Read ➤

केवड्याचं पान तू ...

दिवाळीनिमित्त सई ताम्हणकरचा मराठमोळा थाट!
संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे.
या दिवाळीत सई ताम्हणकरनेही खास लूक केल्याचं पाहायला मिळालं.
पारंपरिक पेहरवात सई ताम्हणकर पाहायला मिळते आहे.
पिवळ्या रंगाच्या रंगाची पैठणी साडीत सई अगदी सुंदर दिसते आहे.
सईने केसात गजरा माळल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली.
सईचा हा लूक तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.
पुन्हा एकदा सईने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.
क्लिक करा