Tap to Read ➤

PICS : सानिया मिर्झाचा ग्लॅमरस लूक

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा.
सानिया नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
तिने आता काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहे.
तिचा मुलगाही यामध्ये दिसत आहे.
सानिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
काही महिन्यांपूर्वी सानिया आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला.
त्यांचे नाते १४ वर्षांनंतर संपले.
क्लिक करा