Tap to Read ➤

अंतर्वस्त्र न घालता संस्कृती बालगुडेचं बोल्ड फोटोशूट

अभिनेत्रीचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
संस्कृती बालगुडे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
मालिका ते चित्रपट असा प्रवास संस्कृती बालगुडेने केलाय.
संस्कृती अभिनेत्रीशिवाय उत्तम नृत्यांगणा आहे.
नुकतेच संस्कृती बालगुडेने बोल्ड फोटोशूट केलंय.
यात तिने अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केलंय, ज्यात व्हाइट गुलाबांनी अंग झाकलंय.
क्लिक करा